Grishneshwar Temple Closure : पर्यटन हंगामात घृष्णेश्वर मंदिर बंद नको; प्रशासनाच्या प्रस्तावास ग्रामस्थ, व्यावसायिकांचा तीव्र विरोध

Ghrishneshwar Temple Closed for Six-Month: विकासकामांसाठी श्री घृष्णेश्वर मंदिर २० ऑक्टोबरपासून सुमारे सहा महिन्यांसाठी भाविकांसाठी बंद ठेवण्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Ghrishneshwar Temple
Ghrishneshwar TempleEsakal
Updated on: 

खुलताबाद, : बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरातील विकासकामांसाठी आगामी २० ऑक्टोबरपासून मंदिर सुमारे सहा महिन्यांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याची माहिती प्रशासनाने दिल्याने वेरूळ येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ऐन पर्यटन हंगामात मंदिर बंद राहिल्यास हॉटेल, लॉजिंग व लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com