Ravindra Chavan: मोदींचं स्वप्न साकार करायचंय, २०२७ पर्यंत भारताला विकसित करणार, रविंद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Ravindra Chavan News: विकसित भारताच्या निर्मितीसाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे असल्याचे रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

ESakal

Updated on

संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संत रविदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथील पवित्र माती कलशात घेऊन निघालेली कलश यात्रा ७ ऑगस्ट रोजी नागपूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेचे स्वागत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com