Gold Prices : जूनच्या पहिल्या आठवड्यात दर वधारले; चांदी पोचली एक लाखाच्या पार, रशिया, युक्रेनमधील युद्धाचा परिणाम
Gold RateIncrease : रशिया-युक्रेन युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सोनं ₹९७,५०० आणि चांदी ₹१,०२,००० पर्यंत पोहोचली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगातील वाढता व्यापार आणि रशिया, युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सोने १ हजार ६८७ रुपयांनी वाढले.