Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर
Chh. Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये कार अडवून शेतकऱ्याला मारहाण, सोन्याची अंगठी लंपास; आरोपी अटकेत
Crime News : लग्न समारंभातून परतणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला; सिडको पोलिसांची तत्पर कारवाई
छत्रपती संभाजीनगर : लग्न समारंभ आटोपून कुटुंबासह गावी निघालेल्या शेतकऱ्याच्या कारला अडवून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांची अंगठही हिसकावण्यात आली होती. यातील एका आरोपीला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.