Group D Exam : घाटीच्या पदभरती परीक्षेत २८ टक्के उमेदवारांची दांडी
Ghati Recruitment Exam : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे गट ‘ड’च्या ३५७ पदांसाठी २० हजाराहून अधिक उमेदवार नोंदवले गेले. परीक्षेला ५८१२ उमेदवार गैरहजर राहिले, नागपूरमध्ये एका उमेदवारावर गुन्हा नोंदवला गेला.
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) येथे गट ‘ड’च्या ११ संवर्गातील ३५७ पदांसाठी राज्यभरातून २० हजार ४६७ उमेदवारांची व्यवस्था २७ केंद्रांवर करण्यात आली होती.