Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा, सोडतीची तारीख ठरली; असा आहे कार्यक्रम?

Reservation Process for Gram Panchayats Gets Clearance: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून १२ जून रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजनगर: मागील काही दिवसांपासून आजवर मुदत संपलेल्या आणि २०२६ या वर्षात मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे निवडणुका प्रलंबित होत्या. आता जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण सोडत १२ जून रोजी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com