Verul News : घृष्णेश्वरच्या विकास आराखड्याच्या खर्चात वाढ, ११२ कोटींवरून २१० कोटींवर

श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यास सुरवातीला ११२ कोटी, त्यानंतर १५६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.
Grishneshwar jyotirlinga Development Plan

Grishneshwar jyotirlinga Development Plan

sakal

Updated on

वेरूळ (जि. छत्रपती संभाजीनगर) - येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यास सुरवातीला ११२ कोटी, त्यानंतर १५६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर आता वाढीव कामांसह दुसऱ्या ५३ कोटी ८२ लाख रुपयांच्या वाढीव आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे हा मंजूर विकास आराखडा आता २१०.४५ कोटींवर पोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com