Gunthewari Scheme: तुम्ही गुंठेवारी केली का? 50 टक्क्यांची सवलत 'या' तारखेला संपणार

Gunthewari Scheme Sambhajinagar: १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत या पाच महिन्यात १३०० प्रस्ताव दाखल झाले. त्यातून महापालिकेला १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
Gunthewari Scheme 50 percent Discount
Gunthewari Scheme 50 percent DiscountEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य शासनाने डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे मोहीम सुरू असून, प्रशासनातर्फे गुंठेवारीसाठी विकास शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली जात आहे. ही मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्यानंतर दाखल होणाऱ्या फायलींसाठी मात्र शंभर टक्के शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. (Gunthewari Scheme)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com