Mount Kilimanjaro Trekking: मराठवाड्यातील १६ वर्षीय हरकिरत सिंगने किलिमंजारो सर करत रचला ऐतिहासिक पराक्रम
Marathwada’s Youngest Kilimanjaro Summiteer: मराठवाड्यातील १६ वर्षीय हरकिरत सिंगने तब्बल ५,८९५ मीटर उंचीवरील किलिमंजारो सर करून ऐतिहासिक पराक्रम गाजवला असून त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.