Chhatrapati Sambhajinagar: रस्त्याच्या मध्यभागी ‘मृत्यूचे खांब’; हर्सूल-जटवाडा मार्गावर वाहनचालकांच्या जिवाशी खेळ

Electric Poles in Middle of Harsul-Jatwada Road Pose Danger: हर्सूल-जटवाडा मार्गावरील मध्यभागी उभे विजेचे खांब वाहनचालकांसाठी गंभीर धोका. महापालिका व महावितरणकडून स्थलांतराची तयारी; पण प्रत्यक्ष काम अद्याप सुरू नाही.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह ते जटवाडा या चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असले तरी नियोजनशून्य कारभारामुळे हा मार्ग आता थेट ‘धोक्याचा सापळा’ ठरत आहे. रस्त्याचे काम अर्ध्यावर आले असतानाही न्यू होनाजीनगरजवळ मध्यभागी उभे असलेले विजेचे खांब हटवले गेलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com