Chhatraati Sambhajinagar: हर्सूल तलावातील पोहण्याचा मोह तरुणांसाठी मृत्यूचा सापळा; अचानक खोली आणि गाळीमुळे तलावात पोहणे घातक ठरत आहे

Sudden Depths and Hidden Hazards: छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल तलावात पोहण्याचे अपूर्ण ज्ञान आणि अतिआत्मविश्वास तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. सुरक्षित जलतरणाचे मार्गदर्शन आवश्यक.
Chhatraati Sambhajinagar

Chhatraati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ऐतिहासिक हर्सूल तलाव शहराच्या मुख्य आकर्षण केंद्रांपैकी एक आहे. जटवाडा डोंगररांगांमधील निसर्गसौंदर्य आणि स्मृती वनामुळे येथे पर्यटकांची बाराही महिने गर्दी असते. मात्र, याच निसर्गरम्य वातावरणात चार तरुणांचा बुडून झालेला मृत्यू अवघ्या शहरातील चिंतेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com