
Heavy Rain Damages Mosambi
sakal
कन्नड : पाणीटंचाईच्या काळात जिवापाड जोपासलेल्या मोसंबीच्या बागांना आता अतिवृष्टीचा फटका बसून फळांची बेसुमार फळगळती होत आहे. मोसंबीची होत असलेली गळ आणि फळावर पडलेल्या डासमाशीच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी उत्पादक संकटात सापडले आहेत.