Chhatrapati Sambhajinagar: तलाव बंधाऱ्यांचे साडेचार कोटींचे नुकसान; अतिवृष्टीचा फटका, भूगर्भजल पातळीतही वाढ होण्याची शक्यता

Heavy Rain: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पाझर तलाव, सिंचन तलाव आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त. प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ४ कोटी ५५ लाखांचा फटका.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, तसेच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तब्बल चार कोटी ५५ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागाने व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com