
Heavy Rains Damage Crops
sakal
छत्रपती संभाजीनगर : मागील पंधरवड्यात पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक शेतकऱ्यांच्या घरातील साहित्यही पुरात वाहून गेले, तर शेतातील उभी पिके वाहून गेली. अतोनात झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने इतर यंत्रणांसोबत पंचनामा करत प्राथमिक अंदाज व्यक्त केला.