Sambhajinagar Rain: कन्नड तालुक्यात नव्याने बांधलेला पूल वाहून गेला, इसम नदीला पूर; गावकऱ्यांचा संपर्क तुटला

Sambhajinagar Bridge Collapse: भिलदरी-शफियाबाद येथील इसम नदीवर पूर आला आणि नव्याने बांधलेला पूल वाहून गेला. ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना संपर्क तुटल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Heavy Rain
Heavy Rainsakal
Updated on

नाचनवेल : भिलदरी-शफियाबाद (ता. कन्नड) येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इसम नदीला मोठा पूर आला. नदी-नाल्याने धोकादायक पातळी गाठल्याने गावातील नव्याने बांधलेला पूल पूर्णपणे वाहून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com