Number Plates : उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अनिवार्य; राज्यातील सर्व वाहनांबाबत निर्णय, तीन कंपन्यांवर सोपविली जबाबदारी
High Security Number Plates : राज्यातील सर्वच वाहनांना आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हायसिक्युरिटी नंबर प्लेट) अनिवार्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागाने तसा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वच वाहनांना आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हायसिक्युरिटी नंबर प्लेट) अनिवार्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागाने तसा निर्णय घेतला आहे.