Police Recruitment : ग्रामीण पोलिस भरतीत डॉक्टर, इंजिनिअर आणि वकीलही

ग्रामीण पोलिस दलात शिपाई, बॅण्डस्मन अशा ५३ जागांसाठी आज ११ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला सुरवात होत आहे.
rural police recruitment

rural police recruitment

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - ग्रामीण पोलिस दलात शिपाई, बॅण्डस्मन अशा ५३ जागांसाठी आज ११ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला सुरवात होत आहे. भरतीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर आदी तरुणांचा समावेश आहे. सिडकोतील एन-१० येथील गोकूळ पोलिस कवायत मैदानावर चाचण्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com