Firecracker Eye Injury
esakal
हिंगोली : तालुक्यात दीपावलीच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी (ता. १७) पहाटे फटाक्यामुळे पाच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर (Firecracker Eye Injury) दुखापत झाली. मुलास उपचारासाठी व्यंकटेश नेत्रालय व फेको सेंटर येथे दाखल करण्यात आले.