Woman and her son found dead in Hingoli’s Kharwad village pond : कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवाराजवळील तलावात आई व मुलाचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते.
कळमनुरी (जि. हिंगोली) : खरवड (ता. कळमनुरी) शिवारातील तलावात गुरुवारी (ता. ६) महिलेसह तिच्या मुलाचा मृतदेह आढळला. मुलाला सोबत घेऊन ती तीन दिवसांपासून बेपत्ता होती.