World AIDS Day 2024 : दुःखी दांपत्याच्या पोटी प्रसवला ‘आनंद’ आई-वडील बाधित, मात्र वीस मुले ‘एचआयव्ही’ मुक्त
Health News : पती-पत्नी दोघे एचआयव्हीग्रस्त, रुग्णालयाच्या फेऱ्या, नियमित तपासणी, कायमस्वरूपी गोळ्या-औषधी, लोकांकडून मिळणारी तुच्छ वागणूक, वेगळ्या नजरेने पाहणे अशा स्थितीत आयुष्य जगत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नी दोघे एचआयव्हीग्रस्त, रुग्णालयाच्या फेऱ्या, नियमित तपासणी, कायमस्वरूपी गोळ्या-औषधी, लोकांकडून मिळणारी तुच्छ वागणूक, वेगळ्या नजरेने पाहणे अशा स्थितीत आयुष्य जगत आहेत.