Illegal Money lender: सावकाराच्या घराची पथकाकडून झाडाझडती; महिलेच्या तक्रारीनंतर विहामांडवा येथे कारवाई

Land Dispute: विहामांडवा (ता. पैठण) येथील अवैध सावकाराच्या घराची सहायक निबंधकांनी नुकतीच झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे. येथील शेतकरी महिला मीना कृष्णा नागवे यांनी गावातील वर्धमान पूनमचंद काला यांच्याकडून आपल्या ताब्यातील काही शेतजमीन आणि व्यावसायिक गाळे गहाणखत करून दिले होते.
Illegal Money lender
Illegal Money lendersakal
Updated on

विहामांडवा (जि. छत्रपती संभाजीगर) : विहामांडवा (ता. पैठण) येथील अवैध सावकाराच्या घराची सहायक निबंधकांनी नुकतीच झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com