

imaging guided surgery
Sakal
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाने ‘इमेजिंग गाइडेड रोटाकट व रोटाट्रिप्सी तंत्राने कोरोनरी अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग ही अत्यंत जटील शस्त्रक्रिया यशस्वी केली. अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला.