Chh. Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदी आदेश असूनही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ५० जणांवर गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जमावबंदी आदेश असताना निदर्शने केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ५० जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.