

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: आरबीआयचा डिजिटल रुपया (सीबीडीसी) चलनात आल्याने व्यवहार आणखी सुलभ होणार आहे. संपूर्ण यंत्रणा विकसित झाल्यावर या व्यवहारांसाठी इंटरनेटचीही गरज भासणार नाही. ऑफलाइनही हे व्यवहार करता येणार असल्याने डेटा, कनेक्टिव्हिटीची चिंता मिटणार आहे.