- पृथा वीर
छत्रपती संभाजीनगर - भाषा, भौगोलिक सीमेच्या पलीकडे जावून तीन वर्षांच्या विशेष मुलीला दत्तक घेण्याचे धाडस अमेरिकेतील दांम्पत्याने दाखवले. सोसायटी फॉर अँडोप्शन नॉलेज अवेअरनेस अँन्ड रिसोर्स संस्था 'साकार' संस्थेत शुक्रवारी दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी आई-वडील आणि मुलीचा निरागस संवाद बघून उपस्थितही भावूक झाली होती.