Indradhwaj Gudi : स्मशानभूमीत उभारली इंद्रध्वज गुढी; चार दशकांची परंपरा : येणाऱ्या वर्षभराचे घेणार अंदाज

Vaijapur News : वैजापूर शहरातील स्मशानभूमीत चार दशकांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार शनिवारी इंद्रध्वज गुढी उभारली गेली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गुढी उभारून येणाऱ्या वर्षातील पीकपाणी आणि आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जातो.
Indradhwaj Gudi
Indradhwaj Gudisakal
Updated on

वैजापूर : शहरातील स्मशानभूमीत चार दशकांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार शनिवारी (ता. २९) इंद्रध्वज गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गुढी उभारली जाते. मराठी नववर्षाच्या आदल्या दिवशी विधिवत पूजन करून येणाऱ्या वर्षभरातील पीकपाणी कसे राहील? कोणत्या वस्तूंची मंदी राहील? राजा व प्रजेसाठी काळ कसा राहील, हे भविष्य गुढीच्या आधारे बघण्याची परंपरा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com