Indurikar Maharaj Daughter Wedding : इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात मोठी चोरी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असूनही चोरट्यांनी 2 लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

Massive Theft at Indurikar Maharaj’s Daughter Wedding : संगमनेर येथे इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरी झालीये. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
Gold theft at Indurikar Maharaj daughter wedding in Sangamner

Gold theft at Indurikar Maharaj daughter wedding in Sangamner

esakal

Updated on

संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चोरीची घटना उघडकीस (Sangamner Gold Theft) आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com