Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरची औद्योगिक वाढ देशासमोर!; उत्पादन निर्देशांकाच्या नव्या मालिकेचा होणार फायदा

New IIP Series Comes into Effect from June 1: केंद्र सरकारने औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (IIP) नवी मालिका लागू केल्याने छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील औद्योगिक प्रगतीचे अधिक अचूक चित्र देशासमोर येणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरची औद्योगिक वाढ देशासमोर!; उत्पादन निर्देशांकाच्या नव्या मालिकेचा होणार फायदा
Updated on

छत्रपती संभाजीनगर: देशातील औद्योगिक उत्पादनाचे मोजमाप अधिक व्यापक आणि अचूक करण्यासाठी केंद्र सरकारकडून ता. १ जूनपासून औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (आयआयपी) नवी मालिका लागू करण्यात येत आहे. या बदलामुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीचे अधिक वास्तव चित्र देशासमोर येणार असल्याचे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com