Deshi Mini Gypsy : दुचाकीच्या इंजिनवर धावतेय कल्पकतेची जीप; वाळूजच्या तरुणाची देशी ‘मिनी जिप्सी’ चर्चेत

दुष्काळी परिस्थिती असूनही जिद्द, कल्पकतेने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या वाळूजमधील २५ वर्षीय तरुणाची आज सर्वत्र चर्चा होत आहे.
satish munde with deshi mini gypsy

satish munde with deshi mini gypsy

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - साधनांची कमतरता, शिक्षणातील खंड आणि दुष्काळी परिस्थिती असूनही जिद्द, कल्पकतेने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या वाळूजमधील २५ वर्षीय तरुणाची आज सर्वत्र चर्चा होत आहे. अवघ्या चार महिन्यांत दुचाकीच्या इंजिनवर आधारित देशी ‘मिनी जिप्सी’ तयार करून सतीश मुंडे या तरुणाने ग्रामीण नवउद्योगाचे जिवंत उदाहरण उभे केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com