Chhatrapati Sambhajinagar: ईटमध्ये महावितरणविरोधात रास्ता रोको आंदोलन; लेखी आश्वासनानंतर मागे चार वर्षांपूर्वी मंजूर ३३/११ केव्ही प्रकल्प रखडला

Delays in 33/11 kV Power Project: ईट येथील गिरवली पाटील येथे महावितरणविरोधात रास्ता रोको आंदोलन यशस्वी ठरले. चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ३३/११ केव्ही वीज केंद्राचे प्रकल्प रखडलेले होते.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

ईट: सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गिरवली पाटील येथे महावितरणच्या विरोधात विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन यशस्वी ठरले. डोकेवाडी येथील पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे व ईट येथील सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com