Chhatrapati Sambhajinagar: भाजी बाजाराला भाववाढीची झळ; कारल्यासह दोडके, गिलके, दिलपसंद ८० रुपये किलो

Jadhavwadi Vegetable Market Overview: जाधववाडी भाजीबाजारात उन्हामुळे कारले, दोडके, गिलके व दिलपसंदचे भाव ८० रुपये किलोवर स्थिर आहेत. टोमॅटो, बटाटे, वांगे आणि भोपळा यांसारख्या भाज्या स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

जाधववाडी: वाढत्या उन्हासोबतच बाजारात भाजीपाल्यांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या असल्या तरी काहींच्या भावात मात्र तेजी कायम आहे. मागील महिनाभरापासून कारले, दोडके, गिलके आणि दिलपसंदचे भाव प्रतिकिलो ८० रुपयांवर स्थिर आहेत. अद्रक, लसूण अन् लिंबांच्या भावातही तेजी कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com