Chhatrapati Sambhajinagar: काही भाज्या स्वस्त, तर काही महाग; टोमॅटो, बटाटे आवाक्यात; लसूण, लिंबू आणि मिरचीचे भाव चढेच

Affordable Vegetables for Customers : टोमॅटो, बटाटे आणि पालेभाज्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात, तर लसूण, लिंबू आणि हिरवी मिरची महागाईतून चिंताजनक स्थितीत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

जाधववाडी: मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाला बाजारात भावांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. हिरव्या मिरचीसह अद्रक, लसूण, लिंबू यांच्या किंमती अजूनही वाढलेल्याच आहेत. टोमॅटो आणि बटाटे हे प्रत्येकी २० ते २५ रुपये प्रतिकिलो भावाने उपलब्ध असून, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com