Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Low Public Awareness About the Book Exhibition: जालना शहरात शासनाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव आणि पुस्तक प्रदर्शनाकडे साहित्यप्रेमींनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Jalna Book Festival Poor Response

Jalna Book Festival Poor Response

esakal

Updated on

जालना : वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व्हावा. या उद्देशाने शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, लाखोंचा खर्च करून आयोजित केलेल्या या ग्रंथोत्सवाबद्दल शहरवासीयांना माहितीच नसल्याचे दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com