
Sambhaji Nagar CIDCO,MIDC
sakal
छत्रपती संभाजीनगर : जालना रस्त्यावरील रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्तांसंदर्भात कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी मनपातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली. या प्रकरणावर आता २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे