Chhatrapati Sambhajinagar: खिळेमुक्त झाडे, वेदनामुक्त निसर्ग!; जालना, व्हीआयपी रोडवरील १५० झाडांची मनपाने केली मुक्तता

“Nail-Free Trees, Pain-Free Nature” Campaign: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ‘खिळेमुक्त झाडं, वेदनामुक्त निसर्ग’ मोहीम राबवून जालना व व्हीआयपी रोडवरील १५० पेक्षा जास्त झाडे तार, खिळे व जाहिरात बोर्डांपासून मुक्त केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि वृक्षांचे आयुष्य वाढवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने ‘खिळेमुक्त झाडं... वेदनामुक्त निसर्ग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जालना, व्हीआयपी रोडसह इतर रस्त्यांवरील १५० पेक्षा अधिक झाडे खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com