Chhatrapati Sambhajinagar: पिढ्या बदलल्या, पण डोक्यावरचा हंडा उतरेना; पाण्यासाठी जमालवाडीवासीयांची वणवण कायम; ‘जल जीवन मिशन’चा बोजवारा

Three Generations Struggle for Water in Jamalwadi: जमालवाडी वस्तीतील महिला, वृद्ध आणि मुलं आजही पाण्यासाठी रानोमाळ भटकतात. ‘जल जीवन मिशन’च्या तात्काळ फटका असूनही नळाला पाण्याचा एक थेंबही आलेला नाही.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

टाकळी राजेराय: ‘माय काय सांगू... लग्न होऊन पन्नास वर्स लोटली, आता नातवाचंही लग्न ठरलंय; पण पाण्यासाठी वणवण काही थांबली नाही. डोक्यावरचा हंडा कधी खाली उतरणार देवच जाणे!’ खुलताबाद तालुक्यातील जमालवाडी येथील एका आजीचे हे आर्त उद्‍गार ऐकले की काळजाचा ठोका चुकतो. देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, जमालवाडीतील महिला, वृद्ध आणि चिमुकल्यांच्या नशिबी मात्र पाण्यासाठी आजही रानोमाळ भटकंतीच लिहिलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com