

Chhatrapati Sambhajinagar
esakal
योगेश पायघन
जटवाडा: जटवाडा, पूल तांडा, चित्ता तांडा, जोगवाडा आणि चिमणपूरवाडी या पाच गावांसह जटवाडा ग्रुप ग्रामपंचायतीची लोकसंख्या साडेसहा हजारांवर आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर, येथील तीर्थक्षेत्रांमुळे भाविकांचा नेहमी राबता असून ‘समृद्धी’लगतचे हे गाव रस्ते, पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधांच्या बाबतीत आजही मागे आहे.