

Jayakwadi Dam
sakal
जायकवाडी (जि.छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पहिले पाण्याचे आवर्तन सोमवारी (ता. एक) सोडण्यात आले होते. त्यात आता ३०० क्युसेकने वाढ करण्यात आली असून, पुढील काळात विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.