
Jayakwadi Dam
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण असलेले जायकवाडी यंदा अतिवृष्टीमुळे जुलैअखेरीस पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सातत्याने धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.