पैठण: येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातील जलसाठा रविवार (ता. नऊ) सायंकाळी सहाला ९४.३९ टक्क्यांवर पोचला. या धरणातून गेल्या काही दिवसांपासून विसर्गही सुरू आहे..त्यात घट करण्यात आली असून सध्या पाण्याची आवक आणि विसर्ग जवळपास समान पातळीवर आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा ७२.३६ टीएमसी झाला असून, पाण्याची आवक ११ हजार ७०८ क्युसेक इतकी नोंदविण्यात आली आहे..Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?.धरणाची साठवण क्षमता १०२.७३ टीएमसी असून सध्याची पाणीपातळी १५२०.९८ फूट आहे. एकूण पाणीसाठा ९८.४२ टीएमसी तर जिवंत साठा ७६.६७ टीएमसी आहे..BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?.धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ११०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात ११ हजार ७०८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.