Water Storage: जायकवाडी धरणातील साठा ७६ टक्क्यांवर

Jayakwadi Dam, Water Storage, Irrigation Restrictions :वाढत्या तापमानामुळे जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन; शेतीच्या सिंचनावर मर्यादा येण्याची शक्यता
Jayakwadi Dam Holds 76.30 Percent Water Storage as Authorities Tighten Action Against Unauthorized Irrigation

Jayakwadi Dam Holds 76.30 Percent Water Storage as Authorities Tighten Action Against Unauthorized Irrigation

esakal

Updated on: 

पैठण: जायकवाडी येथील नाथसागर धरणात शुक्रवारी (ता. १६) ७६.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे दररोज १.३८६ दलघमी वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, भविष्यातील पिण्याच्या पाण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. परिणामी, शेती सिंचनासाठी पाणीकपातीचे संकट ओढवल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com