Jayakwadi Birds: जायकवाडीवर पंखी पाहुण्यांची प्रतीक्षा लांबली! डिसेंबर उजाडूनही स्थलांतरित पक्षी दिसेना
Delayed Arrival of Migratory Birds at Jaikawadi: पैठण येथील नाथसागर धरण (जायकवाडी) परिसरात दरवर्षी हिवाळ्याच्या सुरवातीस आशिया व युरोपमधील विविध देशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात.
जायकवाडी : पैठण येथील नाथसागर धरण (जायकवाडी) परिसरात दरवर्षी हिवाळ्याच्या सुरवातीस आशिया व युरोपमधील विविध देशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात.