Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’, ‘विष्णुपुरी’ तुडुंब धरणांतून कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता

Jayakwadi Dam Nears Water Release: जायकवाडीतून विसर्गाची शक्यता वाढली असून विष्णुपुरी धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. माजलगाव धरणासाठीही पाणी सोडण्यात आले आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

esakal

Updated on

पैठण: नाशिक जिल्ह्यातून सुरू असलेली आवक, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या (नाथसागर) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ८५ टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने रविवारी (ता. दोन) दिला आहे. जायकवाडी धरणात आज सायंकाळपर्यंत ३३ हजार क्युसेकने पाण्याची आवक पान २ वर

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com