JEE Mains Exam : जेईई-मेन्स परीक्षेचा पेपर ठरला कसोटीचा; गणिताने फोडला घाम, फिजिक्स मात्र स्कोअरिंग

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)तर्फे जेईई (मेन्स) २०२६ सत्र-१ परीक्षेला बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली.
jee mains exam student

jee mains exam student

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)तर्फे जेईई (मेन्स) २०२६ सत्र-१ परीक्षेला बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीवरून विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. बदलत्या पॅटर्नमुळे गणिताने डोकेदुखी वाढवली, केमिस्ट्रीमध्ये प्रश्नांची लांबी निर्णायक ठरली; मात्र फिजिक्सने गुण मिळवून देण्यास मदत केल्याचे विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com