गंगापुरात पहाटे ज्वेलर्सचे दुकान फोडले, चार लाखांची चोरी

गंगापूर (जि.औरंगाबाद) - बसस्थानक रस्त्यावरील ज्वेलर्स दुकाने चोरट्यांनी फोडले.
गंगापूर (जि.औरंगाबाद) - बसस्थानक रस्त्यावरील ज्वेलर्स दुकाने चोरट्यांनी फोडले.
Updated on

गंगापूर (जि.औरंगाबाद) - औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर शहरातील (Gangapur) बसस्थानक रस्त्यावरील जगदंबा ज्वेलर्सचे दुकान फोडून सोने आणि चांदी लूटून नेल्याची घटना आज पहाटे गुरुवारी (ता.२३) घडली. यात सुमारे चार लाख रुपयांचा चोरले आहे. या प्रकरणी दुकानमालक गणेश सद्भावे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती (Crime In Aurangabad) कळताच पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेतली.

गंगापूर (जि.औरंगाबाद) - बसस्थानक रस्त्यावरील ज्वेलर्स दुकाने चोरट्यांनी फोडले.
मोदींच्या आशीर्वादाने सोयाबीनचे दर पडले : ओमप्रकाश राजेनिंबाळकर

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com