Valentine Day Special : ‘झुकेगा नहीं’ म्हणत पुष्पाने बांधली लग्नगाठ
True Love Story : पुष्पराज आणि सुरेखा यांचे प्रेम एक सुंदर आणि दृढ उदाहरण आहे, ज्याने जातीच्या भिंतींना पार करत एकत्र संसार सुरू केला. ‘झुकेगा नहीं’ म्हणत त्यांनी विरोधाला ठामपणे धूळ चारली.
प्रेमाचा बाण असा असतो, जो की जाती-धर्माला छेद देतोच; पण काळजात आपली जागा कायमची पक्की करतो. हा बाण कधी, कुठे सुटेल हे सांगता येत नाही. बऱ्याचवेळा पहिल्या नजरेतूनच तो सुटतो.