

Road Accident
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कांचनवाडी परिसरात गुरुवारी (ता. १३) आयशर आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाले तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. गजानन सांडूसिंग गुमलाडू (वय ४०) आणि राधा गजानन गुमलाडू (वय ३५, वरझडी, ता. गंगापूर) अशी मृतांची नाव आहेत.