Chhatrapati Sambhajinagar: कन्नडमध्ये जप्त वाहनांचा खच; तहसील कार्यालयासह पोलिस स्थानकांना ‘भंगार डेपो’चे स्वरूप

Seized Vehicles Overwhelm Kannad Offices: कन्नड तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांमध्ये जप्त वाहनांचा विळखा सापडला असून, वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांमुळे कार्यालयांचे स्वरूप ‘भंगार डेपो’सारखे झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on: 

कन्नड: येथील शहर व ग्रामीण पोलिस स्थानकासह तहसील कार्यालय परिसर सध्या जप्त केलेल्या शेकडो वाहनांच्या विळख्यात सापडला आहे. विविध गुन्ह्यांत जप्त केलेली ही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून असल्याने, या शासकीय कार्यालयांना आता ‘भंगार डेपो’चे स्वरूप आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com