Chhatrapati Sambhajinagar: सिलिंडरसाठी ग्राहकांना चार- सहा किमीचा फेरा; गॅस एजन्सींकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार

Citizens Forced to Travel Long Distances for Gas: कन्नडमधील नागरिकांना घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे सहा किलोमीटर दूर गोदामावर जावे लागत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

कन्नड: युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच अफवांचे पेव फुटले असताना गॅस सिलिंडरसाठी गोदामावर चकरा माराव्या लागत असल्याने सर्वसामान्य जनतेसह वृद्ध व महिलांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सध्या ऑनलाइन गॅस बुकिंग यंत्रणा बहुतांश वेळ बंद राहत असल्याने ग्राहकांना नोंदणीसाठी शहरातील गॅस एजन्सींकडे धाव घ्यावी लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com