Farmers Protest : उसाला ३,३११ रुपयांची पहिली उचल जाहीर ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

Sugarcane Rate Protest: कन्नड तालुक्यातील पाणपोई फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साडेचार तास रास्ता रोको आंदोलन झाले. चर्चेच्या चौथ्या फेरीत बारामती ॲग्रोने प्रतिटन ३,३११ रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Farmers stage a road blockade at Paanpoi Phata in Kannad, demanding a higher sugarcane price from Baramati Agro Unit 2

Farmers stage a road blockade at Paanpoi Phata in Kannad, demanding a higher sugarcane price from Baramati Agro Unit 2.

esakal

Updated on: 

कन्नड, : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी (ता. २२) तालुक्यातील पाणपोई फाटा येथे धुळे:सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर साडेचार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते आणि बारामती ॲग्रो युनिट:२ कारखाना प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत तोडगा निघाला. कारखान्याने प्रतिटन तीन हजार ३११ रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...